अहिल्यानगर जिल्ह्यात चारा टंचाईचे संकट! दोन ते अडीच महिन्यांचाच साठा शिल्लक, पशुपालकांची चिंता वाढली
अहिल्यानगर : जिल्ह्यातील पशुपालकांसमोर आगामी काळात चारा उपलब्धतेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा पुढील दोन ते अडीच महिने पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पशुधनासाठी पुरेसा चारा कसा उपलब्ध करायचा, याची चिंता प्रशासनासह शेतकरी आणि पशुपालकांना सतावत आहे. विशेषतः नगर, पारनेर, जामखेड आणि पाथर्डी … Read more